8308608910
Decode Me India
The Simple Secret's of Life
> UPCOMING WORKSHOP'S
SAVE MY SEAT
REGISTER NOW
VIEW WORKSHOP DETAILS

🤔 जास्त ऍडमिशन्स मिळवायचे कसे?

👉 स्कुल, कॉलेज, क्लासेस ओनर, संस्था चालक आणि त्यांच्या सेल्स टीम साठी फायद्याचा सेमिनार ....

🚀 Boost Your Admissions 2024-25

👉Total Sales & Marketing Strategy For Education Sector.

🫣 काय शिकणार?

▪️कमी वेळेत जास्त Admissions कसे मिळवाल?

▪️Educational Products चे मार्केटिंग आणि सेल्स कसे कराल?

▪️इमेज ब्रॅण्डिंग कशी कराल? ब्रँड कसे बनाल?

▪️कोणते मार्केटिंग टूल्स जास्त Admissions देईल? ट्रेडिशनल की डिजिटल?

▪️फेसबुक, व्हाट्सअप, इन्स्टा वरून एज्युकेशनल मार्केटिंग कसे कराल? {फ्री आणि पेड ऍड कॅम्पेन}

▪️युट्युब मार्केटिंग कशी कराल? रिल्स, व्हिडीओ, थंबनेल बनवणे आणि व्हायरल करणे.

▪️कमी खर्चात भरपूर लीड्स, जास्त फुटफॉल आणि लीड कंव्हर्जन कसे मिळवाल?

▪️Whats App मार्केटिंग, SMS, Email मार्केटिंग कशी कराल ?

▪️बॅनर, पोस्टर्स, होर्डिंग, पेड न्यूज, कमर्शीअल ऍड्स कंटेन्ट कसे तयार कराल ?

▪️एज्युकेशनल मार्केटिंग च्या 5 स्टेज, 24 आयडिया, 26 स्ट्रॅटेजी कोणत्या?

▪️ATL, TTL, BTL, OTT, B2B, B2C, I2I, मार्केटिंग म्हणजे काय?

▪️S.W.O.T, Analysis Bench Mark Analysis, Pyramid Analysis म्हणजे काय?

▪️MOP, END प्रोडक्ट USP आणि R&D म्हणजे काय?

▪️60 Admissions चे 600 ऍडमिशन्स कसे आणि कधी होतील?

👉 सोबतच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे, प्रॅक्टिकल ट्रेनिंग!

6000 रू किमतीच्या नोट्स आणि बरंच काही!

💁‍♀️ {30 सीट्स/ मर्यादित प्रवेश}

प्रवेश शुल्क 3660/- रू. प्रति व्यक्ती.

{पहिल्या 30 ऑनलाईन/ ऍडव्हान्स बुकिंगसाठी प्रत्येकी फक्त 2400/-रू. शुल्क राहील.}

3660/-रू प्रति व्यक्ती {ओनस्पॉट /ऑफलाईन/कॅश बुकिंगसाठी}

{नोट्स, पेन, पॅड, ब्रेकफास्ट, लंच, स्नॅक्स Q&A समाविष्ट}

दिनांक - 25.04.24
वेळ - सकाळी 11 ते दु. 5 पर्यंत.

📍 स्थळ - हॉटेल व्ही स्टार, तारकपूर बस स्टॅन्ड शेजारी, अहमदनगर.

सीट बुकिंग/माहिती संपर्क
📲 830-860-89-10
🌐 www.decodemeindia.com

Book Your Seat Now

🤔जास्त ऍडमिशन्स मिळवायचे कसे?
CLOSED

Admission-campaign
CLOSED

🤔 उद्योग व्यवसाय वाढवायचा कसा..?

WhatsApp Image 2024-04-13 at 7.18.12 PM
CLOSED

🤔जास्त ऍडमिशन्स मिळवायचे कसे?
CLOSED

mac2 (1)
CLOSED

UPCOMING WORKSHOP

AHEMDNAGR
AHEMDNAGAR
BOOKING OPEN
Pay & Enroll Now
pUNE
PUNE
STAY TUNED
NASHIK
NASHIK
STAY TUNED
NAGPUR
NAGPUR
STAY TUNED
AMRAVATI
AMRAVATI
STAY TUNED
We Put Your Smile At Our Priority

Believe. Expectation. Reality.

Know More

How We Can Help…

We have wide range of procedures

  • Marketing and Sales Strategies
  • Financial Management
  • Leadership and Team Building
  • Business Model Canvas Workshop
  • Goal Setting and Implementation
  • Research and Development (R&D)
  • Networking Opportunities
  • Expert Panels and Q&A Sessions
  • Case Studies and Success Stories
  • Post-Seminar Support
Make an appointment
WhatsApp Image 2024-04-01 at 8.49.26 PM
Call Us Or Book Your Appointment Today

Make Your Dream Smile A Reality!

Book Appointment